आरं पाहुणं तू कुण्या गावचं
कुण्या गावचं..
आरं पाहुणं तू कुण्या गावचं
कुण्या गावचं.....
तुला तिकिट दिलं कुणी या गावचं
या गावचं.....
तुला तिकिट दिलं कुणी या गावचं
या गावचं..
आरं पाहुणं तू कुण्या गावचं
कुण्या गावचं..
आरं पाहुणं तू कुण्या गावचं
कुण्या गावचं..
🌷स्वर-उषा मंगेशकर🌷
या गावाचा वारं तुला सोसायचा न्हाय
रं,सोसायचा न्हाय..
या गावाचा वारं तुला सोसायचा न्हाय
रं,सोसायचा न्हाय..
या गावाचं पाणी तुला पचायचं न्हाय
रं, पचायचं न्हाय..
या गावाचं पाणी तुला पचायचं न्हाय
रं, पचायचं न्हाय.....
हे बाहुलं दिसतं कोल्हापूरचं
हे, कोल्हापूरचं..
हे बाहुलं दिसतं कोल्हापूरचं
हे, कोल्हापूरचं.....
तुला तिकिट दिलं कुणी या गावचं,
या गावचं...
तुला तिकिट दिलं कुणी या गावचं,
या गावचं...
आरं पाहुणं तू कुण्या गावचं,कुण्या गावचं
🙏सौजन्य-रविंद्र झांबरे🙏
तुला माझ्याशी टक्कर झेपायची न्हाय
रं,झेपायची न्हाय..
तुला माझ्याशी टक्कर झेपायची न्हाय
रं,झेपायची न्हाय...
हितल्या हिरीवर चक्कर मारायची न्हाय
रं,मारायची न्हाय...
हितल्या हिरीवर चक्कर मारायची न्हाय
रं,मारायची न्हाय...
आरं बाप्या तुला कसं शिकवायचं
कसं शिकवायचं...
आरं बाप्या तुला कसं शिकवायचं
कसं शिकवायचं
तुला तिकिट दिलं कुणी या गावचं
या गावचं...
🙏 धन्यवाद 🙏
No comments:
Post a Comment