Sunday, 1 August 2021

हो नाखवा बोटीनं फिरवाल का

💃🌷💃🌷💃🌷💃
हाय पाण्यामंदी न्हाय पाह्यला कधी
हाय पाण्यामंदी न्हाय पाह्यला कधी
किल्ला जंजिरा दाखवाल का
ओ नाखवा, बोटीनं फिरवाल का
ओ नाखवा, बोटीनं फिरवाल का
हाय पाण्यामंदी न्हाय पाह्यला कधी
हाय पाण्यामंदी न्हाय पाह्यला कधी
किल्ला जंजिरा दाखवाल का
ओ नाखवा, बोटीनं फिरवाल का
ओ नाखवा, बोटीनं फिरवाल का
🌷स्वर-उर्मिला धनगर🌷
नको मुंबई, नको पूना
आवं नको नको मला गोवा...
किल्ला कुलाबा मला खंदेरी-हुन्देरी दावा...
नको मुंबई, नको पूना
आवं नको नको मला गोवा
किल्ला कुलाबा मला खंदेरी-हुन्देरी दावा...
न्हावाशेवा खाडी, लेनी घारापुरी
न्हावाशेवा खाडी, लेनी घारापुरी
शिवदर्शन घडवाल का?
ओ नाखवा, बोटीनं फिरवाल का
ओ नाखवा, बोटीनं फिरवाल का...
🙏सौजन्य-रविंद्र झांबरे🙏
वर्सावा, खारदांडा
अर्नाळा किल्ला तो पाहू....
नायगाव, सातपाटी, डहाणुच्या खाडीनं जाऊ...
वर्सावा, खारदांडा
अर्नाळा किल्ला तो पाहू
नायगाव, सातपाटी, डहाणुच्या खाडीनं जाऊ....
लय दिसाची हाय, इच्छा मनाची बाय
लय दिसाची हाय, इच्छा मनाची बाय
माजी हौस पुरवाल का
ओ नाखवा, बोटीनं फिरवाल का
ओ नाखवा, बोटीनं फिरवाल का...
🎵🎵🎵🎵🎵🎵🎵
मी सोनी तुमची सोनी
मला प्रेमानं म्हणता हो राणी....
डोळ्यानं पाहू द्या समुन्दराचं ते पाणी....
मी सोनी तुमची सोनी
मला प्रेमानं म्हणता हो राणी
डोळ्यानं पाहू द्या समुन्दराचं ते पाणी....
सांगा जाणार कवा, मला नेणार कवा
सांगा जाणार कवा, मला नेणार कवा
आता तारीख ठरवाल का
ओ नाखवा, बोटीनं फिरवाल का
ओ नाखवा, बोटीनं फिरवाल का..
हाय पाण्यामंदी न्हाय पाह्यला कधी
हाय पाण्यामंदी न्हाय पाह्यला कधी
किल्ला जंजिरा दाखवाल का
ओ नाखवा, बोटीनं फिरवाल का
ओ नाखवा, बोटीनं फिरवाल का
ओ नाखवा, बोटीनं फिरवाल का
ओ नाखवा, बोटीनं फिरवाल का...
🙏 धन्यवाद 🙏

No comments:

Post a Comment