Sunday, 1 August 2021

भावभक्तीने पुजीते विश्वनाथा

🌷शिव भक्तीगीत🌷
भावभक्तिने,पूजिते,विश्वना..था
भावभक्तिने पूजिते विश्वना..था
मन रंगले,रंगले..गीत गा..ता
भावभक्तिने,पूजिते,विश्वना..था
🌷स्वर-उषा मंगेशकर🌷
तुझ्या मंदिरी,येऊनी,प्रात:का..ली
मूर्ति पाहता,लोचने,तृप्त झा..ली
लीन होउनि,ठेविते..पायी माथा
भावभक्तिने,पूजिते,विश्वना..था
भावभक्तिने,पूजिते,विश्वना..था
🙏सौजन्य-रविंद्र झांबरे🙏
पुजनासी मी,माझिया,अंगणा..त
वेचूनि फुले,अनिली,पारिजा..त
गंध चंदनी,लाविते..भाळी आ..ता
भावभक्तिने,पूजिते,विश्वना..था
भावभक्तिने,पूजिते,विश्वना..था
🎵🎵🎵🎵🎵🎵🎵
अर्पिता तुला,केशरी,दुध वाटी
सुखे साठविते,रे,तुझे नाम ओ..ठी
कंठी सुर मा..झ्या,दे रे दीनाना..था
कंठी सुर मा..झ्या,दे रे दीनाना..था
भावभक्तिने,पूजिते,विश्वना..था
मन रंगले,रंगले..गीत गा..ता
भावभक्तिने,पूजिते,विश्वना..था
🙏🌹शिवशंभो 🌹🙏

जातो माघारी पंढरीनाथा

🌷संत तुकाराम🌷
१)जातो माघारी पंढरीनाथा
जातो माघारी पंढरीनाथा
तुझे दर्शन झालें आता
तुझे दर्शन झालें आता
२)जातो माघारी पंढरीनाथा
जातो माघारी पंढरीनाथा
तुझे दर्शन झालें आता
तुझे दर्शन झालें आता
आता,तुझे दर्शन झालें आता

१)तुझ्या नादाने पाहिली मी
ही तुझीच रे पंढरी 
२)तुझ्या नादाने पाहिली मी
ही तुझीच रे पंढरी
१)धन्य झालों आम्ही जन्माचे
२)धन्य झालों आम्ही जन्माचे
१)धन्य झालों,धन्य झालों
धन्य झालों,धन्य झालों
धन्य झालों आम्ही जन्माचे
२)धन्य झालों आम्ही जन्माचे
१)नाम घेऊ तुझे आवडीने 
२)नाम घेऊ तुझे आवडीने
१)नाम घेऊ तुझे आवडीने 
नाम घेऊ तुझे आवडीने
जातो माघारी,जातो माघारी
२)जातो माघारी पंढरीनाथा
जातो माघारी पंढरीनाथा
तुझे दर्शन झालें आता
तुझे दर्शन झालें आता
आता,तुझे दर्शन झालें आता
🙏सौजन्य-रविंद्र झांबरे🙏
१)दीपविली तुझी पंढरी ईई
चालू झाली भक्तांची वारी
२)चालू झाली भक्तांची वारी
चालू झाली भक्तांची वारी
१)दीपविली तुझी पंढरी ईई
चालू झाली भक्तांची वारी
२)चालू झाली भक्तांची वारी
चालू झाली भक्तांची वारी
१)तुका म्हणे , तुका म्हणे 
तुका म्हणे , तुका म्हणे 
तुका म्हणे भक्त खरा तोची 
तुका म्हणे भक्त खरा तोची 
जाती पापें जन्माची टळोनी
जाती पापें जन्माची टळोनी
जातो माघारी,जातो माघारी
२)जातो माघारी पंढरीनाथा
जातो माघारी पंढरीनाथा
तुझे दर्शन झालें आता
तुझे दर्शन झालें आता
आता,तुझे दर्शन झालें आता
१)विठ्ठल विठ्ठल जयहरी विठ्ठल 
विठ्ठल विठ्ठल जयहरी विठ्ठल 
२)विठ्ठल विठ्ठल जयहरी विठ्ठल 
विठ्ठल विठ्ठल जयहरी विठ्ठल 
🌷मुळस्वर आर एन पराडकर🌷
🙏सौजन्य-रविंद्र झांबरे🙏
🌹🙏🌹🙏🌹🙏

आठरा वर्षाची झायली सगुणा

💃१८वर्षांची सगुना💃
💃🕺💃🕺💃🕺💃
💃भन्नाट कोळीगीत🕺
💃🕺💃🕺💃🕺💃
अठरा वर्षांची झायली सगुना 
अठरा वर्षांची झायली सगुना 
ओ धनी ओ धनी ओ धनी
पोरगा बघाना हिचं लगीन करा ना
ही क पोरगा बघाना हिचं लगीन करा ना
अठरा वर्षांची झायली सगुना 
अठरा वर्षांची झायली सगुना 
ओ धनी ओ धनी ओ धनी
पोरगा बघाना हिचं लगीन करा ना
ही क पोरगा बघाना हिचं लगीन करा ना..
🌷स्वर-उत्तरा केळकर🌷
जातयं कॉलेजला ही नटी वानी नटूनशी...
दुखतान डोल माझं वाट हिची बघूनशी...
जातयं कॉलेजला ही नटी वानी नटूनशी
दुखतान डोल माझं वाट हिची बघूनशी
टायमावर घरा येईना
पोर टायमावर घरा येईना
ओ धनी ओ धनी ओ धनी
पोरगा बघाना हिचं लगीन करा ना
ही क पोरगा बघाना हिचं लगीन करा ना..
अठरा वर्षांची झायली सगुना 
अठरा वर्षांची झायली सगुना 
ओ धनी ओ धनी ओ धनी
पोरगा बघाना हिचं लगीन करा ना
ही क पोरगा बघाना हिचं लगीन करा ना..
🙏सौजन्य-रविंद्र झांबरे🙏
पोरीचं ध्यान काय अभ्यासान दिसना...
सारखी बाहेर जातंय घरामदी बसना...
पोरीचं ध्यान काय अभ्यासान दिसना
सारखी बाहेर जातंय घरामदी बसना
वराला देऊनशी टाका ना
आयले वराला देऊनशी टाका ना
ओ धनी ओ धनी ओ धनी
पोरगा बघाना हिचं लगीन करा ना
ही क पोरगा बघाना हिचं लगीन करा ना..
अठरा वर्षांची झायली सगुना 
अठरा वर्षांची झायली सगुना 
ओ धनी ओ धनी ओ धनी
पोरगं बघाना हिचं लगीन करा ना
ही क पोरगा बघाना हिचं लगीन करा ना..
🙏 धन्यवाद 🙏



पाहुणं तू कुण्या गावचं

आरं पाहुणं तू कुण्या गावचं 
कुण्या गावचं..
आरं पाहुणं तू कुण्या गावचं 
कुण्या गावचं.....
तुला तिकिट दिलं कुणी या गावचं 
या गावचं.....
तुला तिकिट दिलं कुणी या गावचं
या गावचं.. 
आरं पाहुणं तू कुण्या गावचं 
कुण्या गावचं..
आरं पाहुणं तू कुण्या गावचं 
कुण्या गावचं..
🌷स्वर-उषा मंगेशकर🌷
या गावाचा वारं तुला सोसायचा न्हाय 
रं,सोसायचा न्हाय..
या गावाचा वारं तुला सोसायचा न्हाय 
रं,सोसायचा न्हाय.. 
या गावाचं पाणी तुला पचायचं न्हाय 
रं, पचायचं न्हाय.. 
या गावाचं पाणी तुला पचायचं न्हाय 
रं, पचायचं न्हाय.....
हे बाहुलं दिसतं कोल्हापूरचं 
हे, कोल्हापूरचं.. 
हे बाहुलं दिसतं कोल्हापूरचं 
हे, कोल्हापूरचं.....
तुला तिकिट दिलं कुणी या गावचं,
या गावचं...
तुला तिकिट दिलं कुणी या गावचं,
या गावचं...
आरं पाहुणं तू कुण्या गावचं,कुण्या गावचं 
🙏सौजन्य-रविंद्र झांबरे🙏
तुला माझ्याशी टक्कर झेपायची न्हाय 
रं,झेपायची न्हाय..
तुला माझ्याशी टक्कर झेपायची न्हाय 
रं,झेपायची न्हाय...
हितल्या हिरीवर चक्कर मारायची न्हाय 
रं,मारायची न्हाय... 
हितल्या हिरीवर चक्कर मारायची न्हाय 
रं,मारायची न्हाय...
आरं बाप्या तुला कसं शिकवायचं 
कसं शिकवायचं...
आरं बाप्या तुला कसं शिकवायचं 
कसं शिकवायचं 
तुला तिकिट दिलं कुणी या गावचं
या गावचं...
🙏 धन्यवाद 🙏

बिब्ब घ्या बिब्ब शिककाई

🌹चित्रपट-सोंगाड्या🌹
१)बिब्बं घ्या बिब्बं, शिक्‍कंकाई
बिब्बं घ्या बिब्बं, शिक्‍कंकाई
आज आले, उद्या मी येणार बी न्हाई
आज आले, उद्या मी येणार बी न्हाई
औंदा लगीन करायचं हाय 
मला देखणा नवरा हवा ग बाय
औंदा लगीन करायचं हाय 
मला देखणा नवरा हवा ग बाय
२)बिब्बं घ्या बिब्बं शिक्‍कंकाई
गल्ली बोळातनं वरडत जाई
गल्ली बोळातनं वरडत जाई
१)कोकण्या नवरा हवा ग बाई 
मला कोकण्या नवरा हवा ग
कोकण्या नवरा हवा ग बाई 
मला कोकण्या नवरा हवा ग
२)कोकण्या नवरा हवा ग बाई 
हिला कोकण्या नवरा हवा ग
कोकण्या नवरा हवा ग बाई 
हिला कोकण्या नवरा हवा ग.....
🌷स्वर-कृष्णा कल्ले🌷
१)मला झापाच्या झोपडीत ठेवीन ह्यो, 
मला ताडाचं ताडगोळं देईल ह्यो
मला झापाच्या झोपडीत ठेवीन ह्यो, 
मला ताडाचं ताडगोळं देईल ह्यो
मला दर्‍याकिनारी नेईल ह्यो
मला दर्‍याकिनारी नेईल ह्यो
अंगानं बुटका, बोलण्यात नेटका, 
एकच घोटाळा होई
२)आं... काय गं बाई 
त्याच्या शेंडीची गाठ मला सुटायची न्हाई, 
मला कोकण्या नवरा नको ग बाई
२)बिब्बं घ्या बिब्बं शिक्‍कंकाई
गल्ली बोळातनं वरडत जाई
१)वर्‍हाडी नवरा हवा ग बाई 
मला वर्‍हाडी नवरा हवा ग
२)वर्‍हाडी नवरा हवा ग बाई 
हिला वर्‍हाडी नवरा हवा ग
🙏सौजन्य रविंद्र झांबरे🙏
१)मी वर्‍हाडी नवरा पाह्यलाय ग, 
बाग संत्र्याची करून र्‍हायलाय ग
मी वर्‍हाडी नवरा पाह्यलाय ग, 
बाग संत्र्याची करून र्‍हायलाय ग
भाव कापसाचा..तेजीत वाढलाय ग
भाव कापसाचा..तेजीत वाढलाय ग
अंगानं भक्कम, खिशात रक्कम, 
एकच घोटाळा होई
२)आं... काय गं बाई 
१)मी उन्हाचा चटका खायाची न्हाई, 
मला वर्‍हाडी नवरा नको ग बाई
२)बिब्बं घ्या बिब्बं शिक्‍कंकाई
गल्ली बोळातनं वरडत जाई
गल्ली बोळातनं वरडत जाई
१)मला कोल्हापुरी नवरा हवा ग बाई 
मला कोल्हापुरी नवरा हवा ग
२)कोल्हापुरी नवरा हवा ग बाई 
हिला कोल्हापुरी नवरा हवा ग
१)बिब्बं घ्या बिब्बं शिक्‍कंकाई
२)बिब्बं घ्या बिब्बं शिक्‍कंकाई
१)गल्ली बोळातनं वरडत जाई
२)गल्ली बोळातनं वरडत जाई
बिब्बं घ्या बिब्बं शिक्‍कंकाई
गल्ली बोळातनं वरडत जाई
बिब्बं घ्या बिब्बं शिक्‍कंकाई
गल्ली बोळातनं वरडत जाई
बिब्बं घ्या बिब्बं शिक्‍कंकाई
गल्ली बोळातनं वरडत जाई
🙏 धन्यवाद 🙏

नाद करायचा नाय पाव्हणं

🌹चित्रपट-मी अमृता बोलतेय🌹
👉नाद करायचा नाय 👈
🚩मराठी तडका 🚩
💃🕺💃🕺💃🕺💃
चारशे चाळीस करंट माझा
तुम्हाला सोसल काय
जोराचा झटका ,जिव्हारी फटका
तुम्हाला सोसल काय
💃🕺💃🕺💃🕺💃
हा... चारशे चाळीस करंट माझा
तुम्हाला सोसल काय
जोराचा झटका,जिव्हारी फटका
तुम्हाला सोसल काय
हि वीज तळपती हाय
पाव्हणं नाद करायचा नाय
नाद करायचा नाय, 
पाव्हणं नाद करायचा नाय
चारशे चाळीस करंट माझा
🌷स्वर-सोनू कक्कड🌷
नव्या नवतीचं रान बहरलं ह ह ह 
नव्या नवतीचं रान बहरलं
दाणं टपोरं टिचार भरलं
दाणं टपोरं टिचार भरलं
नव्या नव्यानं नभ अवतरलं, 
चारी बाजूनं शिवार घेरलं
चारी बाजूनं शिवार घेरलं
फिरविते गोफण,करते राखण
डोळ्यात घालुन तेलं
अशी तशी मी सोडु कशी मी 
हाताशी पीक आलं
कुणी असचं उधळील काय 
पावणं नाद करायचा नाय
नाद करायचा नाय
पावणं नाद करायचा नाय
🙏सौजन्य-रविंद्र झांबरे🙏
आहो....भीडंची बघुन बाई ईईईई
आहो....भीडंची बघुन बाई 
ईथं टग्यांचं फावतं
आणी मोहाला बळी पडुन,
जाळ्यात पाखरु घावतं
जाळ्यात पाखरु घावतं
बिळातली नागिण ,जाळीतली वाघिण
पाहुनशी पाणी पळतं
छातीत धडधड,घश्याला कोरड
अंगातलं त्राणच गळतं
सारी हवाच फसकन् जाय
पाव्हणं नाद करायचा नाय
नाद करायचा नाय 
पाव्हणं नाद करायचा नाय
चारशे चाळीस करंट माझा,
तुम्हाला सोसल काय
जोराचा झटका जिव्हारी फटका 
तुम्हाला सोसलं काय
हि वीज तळपती हाय
पाव्हणं नाद करायचा नाय
नाद करायचा नाय 
पाव्हणं नाद करायचा नाय
🙏 धन्यवाद 🙏

सारेगमप लिटिल चॅम्प्स टायटल साँग

🌷स्वर-आनंदी, मंगेश 🌷
🙏 सौजन्य-रविंद्र झांबरे 🙏
गा..ईन गीत सुरेल नवे,
जे..रसिकां..चे मन रिझवे
सं..गीताने जग भरले,
हे..स्वप्न स्वरांचे,उलगडले,
नाचले रंगले दंगले गुंगले,
तन मन गुण गुणले
सा रे ग म प,आयडिया,सा रे ग म प
🎵💃🎵🕺🎵💃🎵🕺
दिनचक्र सुरू हे स्वर-तालाने होते...
काकडा गाऊनी जगदीशाचा भरतो...
भुपाळी गातो घनश्याम सुंदरा आआआ
ओवी ऐकूनी रविकर गगनी येतो...
व्यवहार चालती ताल धरूनी नित्याचा आआ
मग दिवे लागणी गीत शुभंकर गातो..
कृष्णाचा पावा सरस्वती..ची विना आआ
भक्तीचा मेळा भजना मधुनी गातो 
ओ.. थकलेल्या,बाळाला,माऊली जोजवते 
अंगाई गाते, सारेगमप,आयडिया,सारेगमप 
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏