Sunday, 1 August 2021

आठरा वर्षाची झायली सगुणा

💃१८वर्षांची सगुना💃
💃🕺💃🕺💃🕺💃
💃भन्नाट कोळीगीत🕺
💃🕺💃🕺💃🕺💃
अठरा वर्षांची झायली सगुना 
अठरा वर्षांची झायली सगुना 
ओ धनी ओ धनी ओ धनी
पोरगा बघाना हिचं लगीन करा ना
ही क पोरगा बघाना हिचं लगीन करा ना
अठरा वर्षांची झायली सगुना 
अठरा वर्षांची झायली सगुना 
ओ धनी ओ धनी ओ धनी
पोरगा बघाना हिचं लगीन करा ना
ही क पोरगा बघाना हिचं लगीन करा ना..
🌷स्वर-उत्तरा केळकर🌷
जातयं कॉलेजला ही नटी वानी नटूनशी...
दुखतान डोल माझं वाट हिची बघूनशी...
जातयं कॉलेजला ही नटी वानी नटूनशी
दुखतान डोल माझं वाट हिची बघूनशी
टायमावर घरा येईना
पोर टायमावर घरा येईना
ओ धनी ओ धनी ओ धनी
पोरगा बघाना हिचं लगीन करा ना
ही क पोरगा बघाना हिचं लगीन करा ना..
अठरा वर्षांची झायली सगुना 
अठरा वर्षांची झायली सगुना 
ओ धनी ओ धनी ओ धनी
पोरगा बघाना हिचं लगीन करा ना
ही क पोरगा बघाना हिचं लगीन करा ना..
🙏सौजन्य-रविंद्र झांबरे🙏
पोरीचं ध्यान काय अभ्यासान दिसना...
सारखी बाहेर जातंय घरामदी बसना...
पोरीचं ध्यान काय अभ्यासान दिसना
सारखी बाहेर जातंय घरामदी बसना
वराला देऊनशी टाका ना
आयले वराला देऊनशी टाका ना
ओ धनी ओ धनी ओ धनी
पोरगा बघाना हिचं लगीन करा ना
ही क पोरगा बघाना हिचं लगीन करा ना..
अठरा वर्षांची झायली सगुना 
अठरा वर्षांची झायली सगुना 
ओ धनी ओ धनी ओ धनी
पोरगं बघाना हिचं लगीन करा ना
ही क पोरगा बघाना हिचं लगीन करा ना..
🙏 धन्यवाद 🙏



No comments:

Post a Comment