Sunday, 1 August 2021

बाई मी लाडाची ग कैरी

🍑 कैरी पाडाची 🍑
जराशी..पिकली..ओझ्यानं...
वाकली...
आहे मी अवघड झाडा..ची.....
ग बाई मी...ला...डा..ची ग....
ला..डा..ची 
बाई मी लाडाची ग लाडाची कैरी पाडाची
बाई मी लाडाची ग लाडाची कैरी पाडाची....
जराशी पिकली....ओझ्यानं वाकली...
जराशी पिकली....ओझ्यानं वाकली
आहे मी अवघड झाडाची.....
बाई मी लाडाची ग लाडाची कैरी पाडाची
बाई मी लाडाची ग लाडाची कैरी पाडाची
🌷स्वर-आऐशा शिंदे🌷
गावची पोरं,लय टवाळखोर....
गावची पोरं,लय टवाळखोर
मारुन खडा,दावत्यात जोर...
पैज लावतीया पाडायची
पैज लावतीया पाडायची....
बाई मी लाडाची ग लाडाची कैरी पाडाची
बाई मी लाडाची ग लाडाची कैरी पाडाची
🙏सौजन्य-रविंद्र झांबरे🙏
अंगाला झोंबे,गारगार वारा....
अंगाला झोंबे,गारगार वारा
लाजवी त्यातून पाऊसधारा....
कळ ही कशी मी काढायची
कळ ही कशी मी काढायची....
बाई मी लाडाची ग लाडाची कैरी पाडाची
बाई मी लाडाची ग लाडाची कैरी पाडाची
 💃💃💃💃💃💃
अशी ही कैरी,लई रसाळ...
अशी ही कैरी,लई रसाळ
फांदीला लागलय,मधाचं पोळं.....
आताच कशाला तोडायची
आताच कशाला तोडायची.....
बाई मी लाडाची ग लाडाची कैरी पाडाची
बाई मी लाडाची ग लाडाची कैरी पाडाची....
जराशी पिकली....ओझ्यानं वाकली...
जराशी पिकली....ओझ्यानं वाकली
आहे मी अवघड झाडाची.....
बाई मी लाडाची ग लाडाची कैरी पाडाची
बाई मी लाडाची ग लाडाची कैरी पाडाची
बाई मी लाडाची ग लाडाची कैरी पाडाची
बाई मी लाडाची ग लाडाची कैरी पाडाची
बाई मी लाडाची ग लाडाची कैरी पाडाची
🙏 धन्यवाद 🙏

No comments:

Post a Comment