🌷संत तुकाराम🌷
१)जातो माघारी पंढरीनाथा
जातो माघारी पंढरीनाथा
तुझे दर्शन झालें आता
तुझे दर्शन झालें आता
२)जातो माघारी पंढरीनाथा
जातो माघारी पंढरीनाथा
तुझे दर्शन झालें आता
तुझे दर्शन झालें आता
आता,तुझे दर्शन झालें आता
१)तुझ्या नादाने पाहिली मी
ही तुझीच रे पंढरी
२)तुझ्या नादाने पाहिली मी
ही तुझीच रे पंढरी
१)धन्य झालों आम्ही जन्माचे
२)धन्य झालों आम्ही जन्माचे
१)धन्य झालों,धन्य झालों
धन्य झालों,धन्य झालों
धन्य झालों आम्ही जन्माचे
२)धन्य झालों आम्ही जन्माचे
१)नाम घेऊ तुझे आवडीने
२)नाम घेऊ तुझे आवडीने
१)नाम घेऊ तुझे आवडीने
नाम घेऊ तुझे आवडीने
जातो माघारी,जातो माघारी
२)जातो माघारी पंढरीनाथा
जातो माघारी पंढरीनाथा
तुझे दर्शन झालें आता
तुझे दर्शन झालें आता
आता,तुझे दर्शन झालें आता
🙏सौजन्य-रविंद्र झांबरे🙏
१)दीपविली तुझी पंढरी ईई
चालू झाली भक्तांची वारी
२)चालू झाली भक्तांची वारी
चालू झाली भक्तांची वारी
१)दीपविली तुझी पंढरी ईई
चालू झाली भक्तांची वारी
२)चालू झाली भक्तांची वारी
चालू झाली भक्तांची वारी
१)तुका म्हणे , तुका म्हणे
तुका म्हणे , तुका म्हणे
तुका म्हणे भक्त खरा तोची
तुका म्हणे भक्त खरा तोची
जाती पापें जन्माची टळोनी
जाती पापें जन्माची टळोनी
जातो माघारी,जातो माघारी
२)जातो माघारी पंढरीनाथा
जातो माघारी पंढरीनाथा
तुझे दर्शन झालें आता
तुझे दर्शन झालें आता
आता,तुझे दर्शन झालें आता
१)विठ्ठल विठ्ठल जयहरी विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल जयहरी विठ्ठल
२)विठ्ठल विठ्ठल जयहरी विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल जयहरी विठ्ठल
🌷मुळस्वर आर एन पराडकर🌷
🙏सौजन्य-रविंद्र झांबरे🙏
🌹🙏🌹🙏🌹🙏
No comments:
Post a Comment