Sunday, 1 August 2021

नाद करायचा नाय पाव्हणं

🌹चित्रपट-मी अमृता बोलतेय🌹
👉नाद करायचा नाय 👈
🚩मराठी तडका 🚩
💃🕺💃🕺💃🕺💃
चारशे चाळीस करंट माझा
तुम्हाला सोसल काय
जोराचा झटका ,जिव्हारी फटका
तुम्हाला सोसल काय
💃🕺💃🕺💃🕺💃
हा... चारशे चाळीस करंट माझा
तुम्हाला सोसल काय
जोराचा झटका,जिव्हारी फटका
तुम्हाला सोसल काय
हि वीज तळपती हाय
पाव्हणं नाद करायचा नाय
नाद करायचा नाय, 
पाव्हणं नाद करायचा नाय
चारशे चाळीस करंट माझा
🌷स्वर-सोनू कक्कड🌷
नव्या नवतीचं रान बहरलं ह ह ह 
नव्या नवतीचं रान बहरलं
दाणं टपोरं टिचार भरलं
दाणं टपोरं टिचार भरलं
नव्या नव्यानं नभ अवतरलं, 
चारी बाजूनं शिवार घेरलं
चारी बाजूनं शिवार घेरलं
फिरविते गोफण,करते राखण
डोळ्यात घालुन तेलं
अशी तशी मी सोडु कशी मी 
हाताशी पीक आलं
कुणी असचं उधळील काय 
पावणं नाद करायचा नाय
नाद करायचा नाय
पावणं नाद करायचा नाय
🙏सौजन्य-रविंद्र झांबरे🙏
आहो....भीडंची बघुन बाई ईईईई
आहो....भीडंची बघुन बाई 
ईथं टग्यांचं फावतं
आणी मोहाला बळी पडुन,
जाळ्यात पाखरु घावतं
जाळ्यात पाखरु घावतं
बिळातली नागिण ,जाळीतली वाघिण
पाहुनशी पाणी पळतं
छातीत धडधड,घश्याला कोरड
अंगातलं त्राणच गळतं
सारी हवाच फसकन् जाय
पाव्हणं नाद करायचा नाय
नाद करायचा नाय 
पाव्हणं नाद करायचा नाय
चारशे चाळीस करंट माझा,
तुम्हाला सोसल काय
जोराचा झटका जिव्हारी फटका 
तुम्हाला सोसलं काय
हि वीज तळपती हाय
पाव्हणं नाद करायचा नाय
नाद करायचा नाय 
पाव्हणं नाद करायचा नाय
🙏 धन्यवाद 🙏

No comments:

Post a Comment