Sunday, 1 August 2021

बिब्ब घ्या बिब्ब शिककाई

🌹चित्रपट-सोंगाड्या🌹
१)बिब्बं घ्या बिब्बं, शिक्‍कंकाई
बिब्बं घ्या बिब्बं, शिक्‍कंकाई
आज आले, उद्या मी येणार बी न्हाई
आज आले, उद्या मी येणार बी न्हाई
औंदा लगीन करायचं हाय 
मला देखणा नवरा हवा ग बाय
औंदा लगीन करायचं हाय 
मला देखणा नवरा हवा ग बाय
२)बिब्बं घ्या बिब्बं शिक्‍कंकाई
गल्ली बोळातनं वरडत जाई
गल्ली बोळातनं वरडत जाई
१)कोकण्या नवरा हवा ग बाई 
मला कोकण्या नवरा हवा ग
कोकण्या नवरा हवा ग बाई 
मला कोकण्या नवरा हवा ग
२)कोकण्या नवरा हवा ग बाई 
हिला कोकण्या नवरा हवा ग
कोकण्या नवरा हवा ग बाई 
हिला कोकण्या नवरा हवा ग.....
🌷स्वर-कृष्णा कल्ले🌷
१)मला झापाच्या झोपडीत ठेवीन ह्यो, 
मला ताडाचं ताडगोळं देईल ह्यो
मला झापाच्या झोपडीत ठेवीन ह्यो, 
मला ताडाचं ताडगोळं देईल ह्यो
मला दर्‍याकिनारी नेईल ह्यो
मला दर्‍याकिनारी नेईल ह्यो
अंगानं बुटका, बोलण्यात नेटका, 
एकच घोटाळा होई
२)आं... काय गं बाई 
त्याच्या शेंडीची गाठ मला सुटायची न्हाई, 
मला कोकण्या नवरा नको ग बाई
२)बिब्बं घ्या बिब्बं शिक्‍कंकाई
गल्ली बोळातनं वरडत जाई
१)वर्‍हाडी नवरा हवा ग बाई 
मला वर्‍हाडी नवरा हवा ग
२)वर्‍हाडी नवरा हवा ग बाई 
हिला वर्‍हाडी नवरा हवा ग
🙏सौजन्य रविंद्र झांबरे🙏
१)मी वर्‍हाडी नवरा पाह्यलाय ग, 
बाग संत्र्याची करून र्‍हायलाय ग
मी वर्‍हाडी नवरा पाह्यलाय ग, 
बाग संत्र्याची करून र्‍हायलाय ग
भाव कापसाचा..तेजीत वाढलाय ग
भाव कापसाचा..तेजीत वाढलाय ग
अंगानं भक्कम, खिशात रक्कम, 
एकच घोटाळा होई
२)आं... काय गं बाई 
१)मी उन्हाचा चटका खायाची न्हाई, 
मला वर्‍हाडी नवरा नको ग बाई
२)बिब्बं घ्या बिब्बं शिक्‍कंकाई
गल्ली बोळातनं वरडत जाई
गल्ली बोळातनं वरडत जाई
१)मला कोल्हापुरी नवरा हवा ग बाई 
मला कोल्हापुरी नवरा हवा ग
२)कोल्हापुरी नवरा हवा ग बाई 
हिला कोल्हापुरी नवरा हवा ग
१)बिब्बं घ्या बिब्बं शिक्‍कंकाई
२)बिब्बं घ्या बिब्बं शिक्‍कंकाई
१)गल्ली बोळातनं वरडत जाई
२)गल्ली बोळातनं वरडत जाई
बिब्बं घ्या बिब्बं शिक्‍कंकाई
गल्ली बोळातनं वरडत जाई
बिब्बं घ्या बिब्बं शिक्‍कंकाई
गल्ली बोळातनं वरडत जाई
बिब्बं घ्या बिब्बं शिक्‍कंकाई
गल्ली बोळातनं वरडत जाई
🙏 धन्यवाद 🙏

No comments:

Post a Comment